शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

शाळेचे प्रसिद्धीपत्रक

             ~~~~~   शाळेचे प्रसिद्धीपत्रक  ~~~~~ 

          सध्याचे युग हे जाहिरातीचे युग आहे. स्पर्धेच्या या युगामध्ये जाहिरातीला विशेष मह्त्तव प्राप्त झाले आहे. म्हणूनच या  बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या चर्चेत शाळेचे जाहिरातपत्रक प्रसिध्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.  शाळेचे विविध उपक्रम सांगणारी व  १००% गुणवत्तेची हमी देणारी शाळेची जाहिरात प्रसिद्ध झाली.  शाळेचे  हे प्रसिद्धीपत्रक गावातील सर्व घराघरात पोचले. 

         जाहिरातपत्रक ---- दिनांक ०१/०५/२०१६ 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा