शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

नाताळ

     **नाताळचा सण सांताक्लॉज मुलांच्या भेटीला **

         नाताळ ख्रिश्चन बांधवांचा सण . भारतासह पाश्चिमात्य देशांमध्ये  साजरा केला जाणारा. मुलांसाठी विविध गिफ्टस घेऊन येणारा सांताक्लॉज हे या सणाचे वैशिष्ट्य .  तारमळा शाळेच्या पुढाकाराने आणि नियोजनाने थेऊर गावातील सर्व  प्राथमिक  शाळांमध्ये हा सांताक्लॉज  अवतरला . प्रथमदर्शनी मुलांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त आनंद पाहायला मिळाला.  केवळ  पुस्तकातील चित्रात किंवा टी.व्ही. वर पाहिलेला सांता आपल्या शाळेत येतो, आपल्याशी बोलतो हे पाहून मुलांच्या आनंदाला पारावर उरला नाही.                        

          ख्रिसमसनिमित्त केला जाणारा हा उपक्रम शाळेच्या सर्वधर्मसमभाव व सर्वसमावेशक वृत्तीचे दर्शन घडवितो.

                      सांताबरोबर  मुले   









 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा