शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

आमची दिवाळी ----- दिपोत्सव

                   आमची दिवाळी ----- दिपोत्सव 

           दिवाळी, दिव्यांचा सण, प्रकाशाचा सण जगभर आनंदात साजरा केला जातो. या प्रकाशपर्वात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी दिपोत्सव हा उपक्रम घेऊन सहभागी होते. दिपावलीच्या दिवसात शाळेत दिपोत्सव साजरा केला जातो. ५०० पणत्यांच्या प्रकाशात शाळेचा परिसर उजळून निघतो. दिपोत्सव संध्याकाळी साजरा करून विविध प्रार्थना, भजन म्हणून प्रकाश आणि सूर यांचा सुरेख संगम साधला जातो. 

                   प्रकाशपर्वाची छायाचित्रे 


 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा