शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

क्रीडा स्पर्धा

क्रीडा स्पर्धा 

              विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या आरोग्य व शारीरिक वाढीसाठी खेळ अत्याव - -श्यक आहे. यासाठी त्यांचे विविध खेळ घेतले जातात. या खेळांमध्ये मैदानी खेळाबरोबरच बैठे खेळही घेतले जातात. स्वच्छंदपणे  बागडणारे आमचे छोटे खेळाडू ...
                                 गोट्या 

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
                             पोत्याच्या उड्या 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
                                   धावणे 


^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
                 टायर खेळणे - आपला पारंपारिक खेळ

 *********************************************
                                  खो-खो
  ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
                                विटी - दांडू 

 ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
                            विविध बैठे खेळ 

  

शैक्षणिक साहित्य वाटप

 *  शैक्षणिक साहित्य वाटप  *

         जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा ही जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत चालवली जाते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप केले जाते. परंतू तरीही शाळेतील सर्वच मुलांना दप्तरे व लेखन साहित्य देता येईल का ? असा विचार मनात आला. श्री.निलेश शिंगे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून शाळेच्या विद्यार्थ्याची ही गरज स्कूल किटचे वाटप करून पूर्ण केली. सर्व मुलांना दप्तर,पाटी, कंपास ब‍‌ॉक्स, चित्रकला वही, कलर बॉक्स, पेन्सिल , रबर हे सर्व साहित्य या स्कूल किटमध्ये होते. 
            शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मान. श्री. सुशांत काळे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास ०६ वह्या याप्रमाणे सुमारे २५० वह्यांचे वाटप स्वखर्चाने केले.