दीपोत्सव
सालाबादप्रमाणे या वर्षाचा दीपोत्सव दिनांक १०/११/२०१६ वार गुरुवार रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला तारमळा येथील सर्व ग्रामस्थ, पालक , विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
आजच्या दिवसाचा सुवर्णयोग साधत आम्ही आज आमच्या शाळेच्या ब्लाॅगचे उद्घाटन केले. दिव्यांच्या प्रकाशात न्हावून निघालेली शाळा ......