शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

स्नेहभोजन

                                 स्नेहभोजन

          माणसाच्या हृदयाकडे जाणारा मार्ग हा माणसा - -च्या पोटातून जातो असे मानतात.  हाच धागा पकडून विविध सणांचे व उपक्रमांचे औचित्य साधून मुलांसाठी स्नेहभोजनाचे नियोजन केले जाते. मुलांच्या आवडीचे पदार्थ त्यांना मिळावेत यासाठी विशेष काळजी घेतली जाते. आहाराची पौष्टिकता,दर्जा यांकडे लक्ष पुरविले जाते. विद्यार्थ्यांच्या पोटाची भूक भागल्यामुळे त्यांची ज्ञानाची भूक वाढते आहे, असे वाटते. 
                        स्नेहभोजन छायाचित्रे










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा