शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

शालेय उपक्रम ---- आगळेवेगळे

                     शालेय उपक्रम ---- आगळेवेगळे  

              शाळेचा गुणात्मक विकास साधत असताना शाळेमध्ये अनेकविध उपक्रम राबविले जातात.  या उपक्रमांमध्ये अनेक शैक्षणिक, सहशालेय उपक्रमांचा समावेश आहेत. हे सर्वच उपक्रम अतिशय वेगळे आहेत. या उपक्रमांपैकी अनेक उपक्रम हे फक्त तारमळा शाळेचे म्हणून ओळखले जातात. असे अनेक वेगळे उपक्रम राबवणारी हवेलीतील एकमेव शाळा आहे. या  उपक्रमांविषयी माहिती आमच्या  या ब्लॉगवर पहा आणि प्रतिक्रिया नोंदवा .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा