शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

होळी

                                              होळी 

                 दुष्ट प्रवृत्तीवर  सुष्ट प्रवृत्ती नेहमीच विजय मिळवते, मग दुष्ट प्रवृत्ती कितीही ताकदवान असली तरी, असा संदेश देणारा होळीचा सण. प्रल्हादाला नष्ट करण्यासाठी होलिका चितेवर बसली ; परंतू चिमुकल्या प्रल्हादाला अग्नीने अभय दिले आणि होलिका मात्र जळून खाक झाली. तेव्हापासून होळी जाळून होळीचा सण साजरा केला जाऊ लागला. 

                 होळी साजरी करताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचे महत्त्व मुलांना सांगितले आणि शाळेच्या परिसरातील कचऱ्याची होळी करण्याची संकल्पना पुढे आली. शाळेच्या प्रागंणात कचऱ्याच्या राक्षसाची होळी करण्यात आली. 









 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा