शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

ऑमनोरा मॉलला भेट

            ******ऑमनोरा  मॉलला भेट ******

                   बदलत्या काळाबरोबर शहराचा विकास होत आहे. या विकासाबरोबर शहरात मॉंल संस्कृती रुजत आहे. या नवीन संस्कृतीचा परिचय करून देण्यासाठी हडपसर येथील मॉलला भेट देण्यात आली. जीवनावश्यक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे भव्य मॉल पाहून मुलांचे डोळे दिपले. विशेषतः मॉलमधील लिफ्ट्स व सरकते जिने पाहून मुले आश्चर्यचकित झाली. त्या  जिन्यांचा वापर करताना त्यांना वाटणारे भितीयुक्त आश्चर्य   .........      

                       शब्द संपतात येथे 









 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा