शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

सहल --- सर्कस

             ******* सहल --- सर्कस *******

        विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणाबरोबरच मुलांच्या परिसर सहली आयॊजित केल्या जातात. यासाठी सामाजिक सहभाग घेतला जातो. यातील आमचा एक उपक्रम म्हणजे मुलांनी सर्कस पाहणे. कसरतीचे विविध प्रकार,प्राण्यांचे विविध खेळ आणि मुलांच्या भावविश्वातील जोकर हे सारे पाहून मुलांनी 'शालेय जीवनातील सोनेरी क्षण '   असे या सहलीचे वर्णन केले. 
                 कॅमेराबद्ध  केलेले हे सोनेरी क्षण 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा