शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

केंद्रप्रमुखांचे सहकार्य

               ****** केंद्रप्रमुखांचे सहकार्य *****

          शालेय कामकाजामध्ये केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती ,शिक्षक यांच्यामधील वैचारिक समन्वय अतिशय उत्कृष्ट आहे. 

           जिल्हा परिषद प्राथामिक शाळा तारमळा या शाळेच्या माजी शिक्षिका व विद्यमान केंद्रप्रमुख सौ. स्नेहलता प्रकाश शितोळे यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन शाळेला मिळत असून शाळेच्या प्रत्येक उपक्रमांत केंद्रप्रमुखांचा कृतीयुक्त सहभाग असतो. 




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा