शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

आमची शाळा - तारमळा

                                         आमची शाळा - तारमळा

               थेऊर गावापासून १. २०० किलोमीटर अंतरावर सुमारे ७००-८०० लॊकवस्ती असणारी तारमळा नावाची वस्ती आहे. या वस्तीमध्ये जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची व्दिशिक्षकी शाळा आहे. शाळा १९४६  साली स्थापन झालेली असून परिसरातील सर्वात जुनी शाळा म्हणून ही शाळा ओळखली जाते.  शाळेची सध्याची इमारत सुमारे ६०वर्षे जुनी आहे.  लवकरच जिल्हा परिषद पुणे व  ग्रामपंचायत थेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या नवीन सुसज्ज  इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. लवकरच शाळा जुनी कात टाकून नवीन रूपात समोर येणार आहे. या जुन्याकडून नव्याकडे होणाऱ्या वाटचालीचा एक भाग म्ह्णूनच आम्ही हा ब्लॉग  प्रसिद्ध करत आहोत. 


 
  शाळेची  इमारत

          आमची वाटचाल पाहण्यासाठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा