शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

गुढीपाडवा

                      गुढीपाडवा ----- एक वेगळा अनुभव 

                  भारतीय सौर वर्षाचा पहिला दिवस.  घरोघरी गुढ्या उभारून साजरा केला जाणारा हा मंगलदिन.  शाळेतील शिक्षकांनी गुढीपाडव्यानिमित्त ज्ञानाची गुढी उभारण्याचे ठरविले आणि मुलांनी आपापली कल्पकता वापरून आपापल्या अनेक गुढ्या तयार केल्या.  शाळेच्या आवारात या सर्व गुढ्या उभारल्या गेल्या. ज्ञानाची, प्रेमाची, कष्टाची, देशप्रेमाची, वाचनाची, लेखनाची, स्वच्छतेची अशा कितीतरी गुढ्यांनी शाळेचे प्रांगण भरून गेले. 

                 गुढ्यांनी सजलेली शाळा  







 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा