शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

पुस्तक प्रकाशन सोहळा

           ***** पुस्तक प्रकाशन सोहळा  *****

          विद्यार्थी जर मोकळेपणाने बोलावेत असे शिक्षकाला वाटत असेल तर विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळायला हवे.  आपल्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळेच दिलेल्या कॊणत्याही विषयावर मुले आपले विचार कथा, कविता या रूपांमध्ये मांडतात. विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेला पुस्तकरूप देण्याचे नियोजन शाळेने केले आणि यातूनच 'उमलती प्रतिभा ' हा विद्यार्थ्यांचा कवितासंग्रह शाळेने प्रकाशित केला. विद्यार्थ्यांचे पुस्तक प्रकाशित करणारी 'तारमळा' शाळा हवेलीतील पहिली शाळा ठरली. 

                       प्रकाशन सोहळा




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा