शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

पालखी सोहळा

                             पालखी सोहळा 

         आषाढी एकादशीच्या आधी अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते पंढरीच्या पायी वारीचे. लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासाठी पंढरीच्या वाटेने चालत असतात.  या आनंदसोहळ्यात आमचाही सहभाग असतो.  थेऊर फाटा ते कुंजीरवाडी हे दोन किलोमीटरचे अंतर चिमुकले बालवारकरी वारीसोबत चालतात आणि त्यांना पाहताना बालविठ्ठलाकडे पाहिल्याचा भास होतो. रस्त्याने जाणाऱ्या हजारो लोकांच्या नजरा या बालवारकऱ्यांवर खिळून राहतात.  मुलांसाठी हा उपक्रम म्हणजे आनंदाची एक पर्वणी असते. 

                         * आनंदसोहळा *














         


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा