शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

दहिहंडी उत्सव

               दहिहंडी उत्सव ---- शाळा तारमळा 

             श्रावण महिना हा  सणांचा महिना म्हणून भारतभर ओळखला जातो. श्रीकृष्णजन्मोत्सव सोहळा तर भारतातच काय पण परदेशातल्या जनमानसातही अपूर्व उत्साहात साजरा केला जातो. देव असूनही मानवी जन्माचे अनेक रंग श्रीकृष्णाच्या देवरुपात पाहायला मिळतात. याचाच एक भाग म्हणजे दहिहंडी उत्सव. उंचावरील दहिहंडी मानवी थर लावून फोडणे हा एक मर्दानी खेळ.  खेळणाऱ्यांची एकजूट आणि एकाग्रता या खेळात महत्त्वाची  ठरते. या खेळाडूंना एकसंघ करणाऱ्या उत्सवाचे नियोजन शाळेत अतिशय
सुंदर पद्धतीने केले जाते. 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा