शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

रंगपंचमी

          रंगपंचमी        

            निसर्गचक्रामध्ये रंगाचे महत्त्व अनन्यसाधा- -रण आहे. रंगाशिवाय जीवनाची कल्पनाच आपण करु शकत नाही. असाच रंगीबेरंगी सण म्हणजे रंगपंचमी.  विविध रंगाची उधळण करणारा हा सण शाळेत मोठया रंगीबेरंगी पद्धतीने साजरा केला जातो. शाळेचा प्रत्येक घटक या दिवशी रंगात न्हाऊन निघतो. 

           रंगात न्हाऊन निघालेल्या मुलांचे हे                                           रंगीबेरंगी फोटो 









 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा