आम्ही चित्र काढतो
शाळेतील सण समारंभ यांबरोबरच विविध कला कौशल्यातही विद्यार्थी चमकतात, सहभाग घेतात. बाल्मित्र्च्या नियमित वाचनामुळे त्यातील चित्र पाहिल्यामुळे मुलांची चित्रकला सुधारली आहे. वेगवेगळ्या विषयांवर मुले चित्र काढतात. मुलांनी काढलेली ही काही बोलकी चित्र...........
संस्कृती दिलीप कुंजीर- तिसरी |
आर्या उत्तम बोडके - तिसरी
दिशा दिलीप कुंजीर - तिसरीस्वराज प्रमोद काळे - चौथी
नम्रता रामचंद्र बोडके - तिसरी
अक्षरा गणपत कुंजीर - तिसरी
आरती ज्ञानेश्वर पवार - दुसरी
वैभवी खंडूजी माळी - चौथी
वैभवी खंडूजी माळी - चौथी
आर्या अभिमन्यू मिसाळ - दुसरी
सिद्धेश्वर ज्ञानेश्वर चंद - तिसरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा