दीपावली महोत्सव दिनांक २१/१०/२०१६ ते २५/१०/२०१६
दीपावली महोत्सव ----- आपल्या शाळेचा
पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मान. ज्योती परिहार यांचेकडील दिपावली महोत्सवाचे परिपत्रक मान. केंद्रप्रमुख सौ.शितोळे मॅडम यांचेमार्फत आमच्याकडे पोचले.
या परिपत्रकातील सूचनांचा विचार करून शाळेने एक आगळावेगळा दीपावली महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले. नियोजन पुढीलप्रमाणे होते........
दिनांक उपक्रम
२१/१०/२०१६ --- भेटकार्ड तयार करणे.
२२/१०/२०१६ --- रांगोळी काढणे.
२३/१०/२०१६ --- आकाशदिवे तयार करणे.
२४/१०/२०१६ --- पणत्या रंगविणे.
२५/१०/२०१६ --- किल्ला तयार करणे.
*दिपावली महोत्सवाची छायाचित्रे *
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा